Friday, December 26, 2014

आयुष्य

आयुष्य सुंदर आहे फक्त नज़र भिडायला हावी

Tuesday, December 23, 2014

Me

No. One understand my feelings...nw a days feel Alone..wt achieve dream as soon as possible...

आज तुझे ..


आज तुझे..
आज तुझे लाजणे,
मज वेड  लावुन गेले.
गालावर खळी पाडून,
तू मान माझे चोरून नेले.